Thursday, September 24, 2015

उरी न जरी
उरली आता
शब्दांची
निर्जीव आठवण..

सांज दाटुनी येता
दरवळते
अजुनी जिवंत
तुझ्या स्वच्छंद
अबोलपणाची साठवण!

No comments:

Post a Comment