Tuesday, August 26, 2014
माणसानं काय करावं ?
तुझी आठवण झाली की
कविता सुचते
कविता लिहून झाली की
तू नाहीस … ह्याची जाणीव होते !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment