Wednesday, August 27, 2014

"बरे झाले देवा, निघाले दिवाळे!"

मनास  फटकारती
भावनांचे जाळ देती
उधळून,

तुकोबांचे शब्द गर्जती
आणती जाग
हदरून!

कोणास समजली
हि अजब धुंदी
दुख्खाबरोबर सुखाचीही होळी
आज आनंदे
होताना पहिली!

No comments:

Post a Comment