दोन मनातलं अंतर
शब्दात का कधी मोजता येईल?
दोन शब्दातलं अंतर
मनात का कधी साठवता येईल?
रात्र हरपल्यावर
दिवसाचे गणीत चुकल्यावर
श्वास असे बावरल्यावर
आकाश फाटल्यावर
आणी खरोखरच डोकं फिरल्यावर
...
अशा निरुत्तरित मनाला
प्रश्नांचा विसर पडल्यावर
मनापासून जरी बोल्लो
तरी मनातलं का कधी सांगता येईल?
शब्दात का कधी मोजता येईल?
दोन शब्दातलं अंतर
मनात का कधी साठवता येईल?
रात्र हरपल्यावर
दिवसाचे गणीत चुकल्यावर
श्वास असे बावरल्यावर
आकाश फाटल्यावर
आणी खरोखरच डोकं फिरल्यावर
...
अशा निरुत्तरित मनाला
प्रश्नांचा विसर पडल्यावर
मनापासून जरी बोल्लो
तरी मनातलं का कधी सांगता येईल?
No comments:
Post a Comment